Agrowon Agri Exhibition: ‘ॲग्रोवन कृषी प्रदर्शना’ची जय्यत तयारी सुरू
Agri Innovation: ‘ॲग्रोवन कृषी प्रदर्शन-२०२६’ची जय्यत तयारी सुरू असून, विविध उद्योजक आपली उत्पादने, संशोधने, तंत्रज्ञान सादर करण्यास उत्सुक आहेत. तर शेतकरीदेखील प्रदर्शनाच्या भेटीसाठी आतुर झाले आहेत.