Pre Monsoon Rain: पूर्वमोसमी पावसाचा रुद्रावतार कायम
Hailstorm Rain: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पूर्वमोसमी पावसाचा तडाखा बुधवारी (ता. १) व गुरुवारी (ता. २) अधिक तीव्र झाला. राज्यभरातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांना धक्का दिला.
Pre-Monsoon Rain Intensifies Across MaharashtraAgrowon