Flood Risk Management: आगामी मान्सून हंगामाच्या पार्श्वभूमीवर पूरस्थितीत प्रभावी शोध व बचाव कार्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे गोदावरी नदीवरील काळेश्वर घाट, विष्णुपुरी येथे जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व रंगीत तालीम घेण्यात आली.
Pre-monsoon flood rescue mock drill in NandedAgrowon