Pravin Darekar Statement: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व समाजघटकांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले असून, जात प्रमाणपत्रांबाबत कोणताही निर्णय शासकीय नियमांबाहेर होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजात तेढ निर्माण करण्याऐवजी संवाद आणि विकासाला प्राधान्य द्यावे,’’ असे आवाहनही त्यांनी केले.