Ai in Farming: प्रतापराव पवार यांचे कृषी ‘एआय’ वापराचे काम उल्लेखनिय : गडकरी

Union Minister Nitin Gadkari: विदर्भात शेतकरी आत्महत्या ही समस्या असून, यावर मात करण्यासाठी कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर प्रभावी उपाय ठरत आहे. प्रतापराव पवार यांनी या क्षेत्रात सुरू केलेले काम फार मोठे आहे, असे गौरवोद्गार केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.
Nitin Gadkari praises AI use in farming
Nitin Gadkari praises AI use in farmingAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com