Agriculture Production: नियोजनबद्ध शेतीतून उत्पादकता वाढ शक्य; प्रकाश आबिटकर
Prakash Abitkar: नरतवडे येथे कृषी समृद्धी योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ पार पडला. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नियोजनबद्ध शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनक्षमता वाढवण्याचे महत्त्व शेतकऱ्यांसमोर मांडले.