Goat Vaccination Drive: पावणेसहा लाख शेळ्या-मेंढ्यांचे लसीकरण
Livestock Health: शेळ्या-मेंढ्यांमध्ये आढळणाऱ्या गंभीर व संसर्गजन्य पेस्टे डेस पेटिट्स रुमिनंट्स (पीपीआर) रोगाच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यात व्यापक लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.
PPR vaccination drive for goats and sheep in IndiaAgrowon