Monsoon Update 2026 : यंदाचा एल निनो सर्वाधिक तीव्र होणार; ऑस्ट्रेलियातील हवामान विभागाचा अंदाज
Extreme Weather : जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात सरासरीच्या ३४ टक्के कमी पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून पेरण्या खोळंबल्या आहेत.