Poultry Business Regulations: पोल्ट्री व्यवसायासाठी कठोर कायद्याची मागणी; निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
Poultry Farmers Issues: पशुपालक आणि कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शासनाने अनेक निर्णय घेतले असले, तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Poultry industry demands legal protection from governmentAgrowon