Agri Clusters: काढणीपश्चात सुविधायुक्त क्लस्टर्स उभारणार: मंत्री जयकुमार रावल यांची माहिती
Minister Jaykumar Rawal : काढणीपश्चात सुविधांनी सुसज्ज मेगा क्लस्टर्स उभारण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती पणन व राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
Minister Jaykumar Rawal Announces Post-Harvest Infrastructure ClustersAgrowon