Grape Farming: संभाव्य अतिथंडीपासून बचावासाठी प्रयत्न आवश्यक
Cold Wave Alert: हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार या हिवाळ्यात 'ला-नीना' च्या प्रभावामुळे कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे, ज्याचा महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतदारांवर परिणाम होऊ शकतो. घाबरून न जाता, सावधगिरीने संभाव्य नुकसान कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना जाणून घेणे महत्त्वाचे आहे.