Local Body Elections: सोलापूर जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादींना सहानुभूतीची शक्यता
Ajit Pawar Death: राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माढा व करमाळा वगळता जिल्ह्यात सर्व तालुक्यांत जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी समन्वयाने उमेदवार दिले आहेत.