PM-Kisan 21st Installment: दिवाळीपूर्वी पीएम किसानचा २१ वा हप्ता मिळण्याची शक्यता; ई-केवायसी, आधार लिंक व बँक तपशील तपासणी बंधनकारक
Agricultural Support: पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी मिळणाऱ्या २ हजार रुपयांच्या २१ व्या हप्त्याची देशभरातील शेतकरी वाट पाहत आहेत. त्यामुळे हा हप्ता नेमका कधी जमा होणार, याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे.