Hivre Bazar model: पर्यावरण शिक्षणाकडे होत असलेले दुर्लक्ष, वाढते कीटकनाशकांचे प्रमाण आणि निसर्गाशी तुटत चाललेले नाते यामुळे मानवतेचे भवितव्य धोक्यात येऊ शकते, असा गंभीर इशारा हिवरेबाजारचे माजी सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी दिला.
Popatrao Pawar statement on environmental education neglectAgrowon