Farmers Crisis: वाढत्या उत्पादन खर्चामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या बाधित शेतकऱ्यांना प्रति शेतकरी दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कृषिमंत्र्यांकडे करण्यात आली.