Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाविरोधात छगन भुजबळ न्यायालयात जाणार; कागदपत्रांची बारकाईने पडताळणी सुरू
Maratha Reservation: महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वादळ निर्माण करत आहे. राज्य सरकारच्या ताज्या शासकीय निर्णयाला (जीआर) मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध दर्शवत न्यायालयात आव्हान देण्याची घोषणा केली आहे.