Nagpur Winter Session 2025 : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात कामकाजाच्या दिवसांवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी; मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार
Maharashtra Winter Session : अधिवेशानाचा कालावधी विदर्भासाठी वाढवून द्यावा, अशी मागणी पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अध्यक्ष यांच्याकडे केली.