Indian Politics: विरोधकांना फोडण्यामागचे सत्ताधाऱ्यांचे ‘गणित’
Opposition Split Issue: विरोधी पक्षांना खिंडार पाडून मोदी सरकारला काय साधायचे आहे, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. पण या पक्षफुटींमुळे लोकसभा व राज्यसभेत वाढणाऱ्या संख्याबळामुळे राज्यघटनेच्या कलम ३६८ नुसार सभागृहातील दोनतृतीयांश मतांनी संमत करावयाची महत्त्वाची विधेयके २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मार्गी लावण्याचा प्रयत्न होणार आहे.
Government efforts to increase parliamentary numbersAgrowon