Maharashtra Elections : प्रमुख नेत्यांची निवडणुकीत उडी
Assembly Polls: अहिल्यानगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी एक खासदार, आठ आमदार, एक माजी खासदारांसह पाच माजी आमदार, बॅंकेचे माजी अध्यक्ष, पदाधिकारी आणि जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी निवडणुकीत उडी घेतली आहे.