Illegal mining India : अवैध उत्खननाविरोधात महसूल आणि वन विभागाच्या कारवायांसाठी पोलिसांची मदत घेणार: महसूल मंत्री बावनकुळे
Maharashtra illegal excavation: यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे महसूल मंत्री म्हणाले. अवैध उत्खननाची बातमी आली तर आधी तत्काळ पोलिस अधिकारी सोबत घेऊन मगच मोठ्या कारवाया करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.