Police Patil Protest: पोलिस पाटलांची मोर्चाद्वारे बुधवारी विधिमंडळावर धडक
Maharashtra Police Patil Union: आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील संघटनेच्या वतीने बुधवारी (ता. १०) नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळावर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.