POCRA Research Agreement: ‘पोकरा’अंतर्गत संवर्धित शेतीसाठी संशोधन करार
Agriculture Research Agreement: हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि भोपाळच्या भारतीय मृदा विज्ञान संस्थेच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा-२) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.