Fertilizer Shortage : पंतप्रधान कार्यालयाने कृषी मंत्रालयाकडून मागवली खत आणि रसायनांची माहिती; केंद्र सरकारकडून उपाययोजना सुरु?
Chemical Supply Disruption : देशात खरीप हंगाम जूनपासून सुरु होतो. यापूर्वी खतांची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी सरकारने उपाययोजनांच्या दृष्टीने विचार सुरु केला आहे. तसेच मॉन्सून हंगामात एल-निनो सक्रीय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.