PMEGP Scheme: स्वतःचा उद्योग सुरू करायचाय? सरकारच्या PMEGP अंतर्गत मिळवा ५० लाखांपर्यंत कर्ज आणि ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया!
Government Business Loan Scheme: केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे छोटे उद्योग, लघुउद्योग आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी पी.एम.ई.जी.पी. (PMEGP) म्हणजेच प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम ही योजना सुरु केली आहे.
PMEGP online application process step by stepAgrowon