PM ModiAgrowon
ॲग्रो विशेष
Crop Damage : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला पूरस्थितीचा आढावा; अतिरिक्त १ हजार ६०० कोटींची मदत जाहीर
Disaster Management : मागील आठवड्याभरात हिमाचल प्रदेश, पंजाब या राज्यातील विविध भागात पूरस्थितीने शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमध्ये हवाई निरीक्षणानंतर गुरदासपूरला भेट दिली.