Edible Oil : खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचं पंतप्रधानांचं लाल किल्ल्यावरून आवाहन
Independence Day 2025 : खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. देशात एकूण गरजेच्या सुमारे ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत खाद्यतेल आयात करावे लागते. त्यामुळे पंतप्रधानांचे आवाहन खाद्यतेल आत्मनिर्भर अभियानाचा हा एक भाग असल्याचे मानले जात आहे.