PM Narendra Modi: युद्ध काळात आव्हानांचा एकत्रित मुकाबला करू: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Global Crisis Update: पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या जगभरात अनिश्चिततेचे वातावरण आहे. अशा स्थितीत अफवांपासून दूर राहून आव्हानांचा एकत्रितपणे मुकाबला करू या.