PM Modi Baramati Visit: पंतप्रधान मोदी ३ नोव्हेंबरला बारामती दौऱ्यावर शरद पवार यांची माहिती
Sharad Pawar Information: बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या ‘प्रेरणास्थळ’ या वास्तूचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी (ता. ३) बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी माध्यमांना याबाबत माहिती दिली.
Sharad Pawar on farmer debt relief and loan waiverAgrowon