PM Modi Appeal: भारतात उष्णतेची तीव्र लाट, पंतप्रधान मोदींचे देशवासियांना महत्त्वाचे आवाहन
Heatwave Alert: देशातील अनेक भागांत तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे लोक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला महत्त्वाचे आवाहन केले आहे.