PM Kisan Installment: राज्यातील ९० लाख ४१ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर उद्या पीएम किसानचा हप्ता जमा होणार
PM Narendra Modi: राज्यातील पीएम किसान योजनेच्या ९०.४१ लाख पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १८०८ कोटींहून अधिकचा निधी जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी विभागाने प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.