PM Kisan Installment: पीएम किसानचा हप्ता शुक्रवारी खात्यात जमा होणार; राज्यातील ९१ लाख शेतकऱ्यांना लाभ
PM Kisan Yojana Update: राज्यातील ९१ लाख १३ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत शुक्रवारी (ता. ३०) पंतप्रधान ‘किसान सन्मान निधी’ (पीएम किसान) योजनेचा हप्ता जमा होणार आहे.
PM Kisan Samman Nidhi payment news October 2026Agrowon