PM Kisan 24th Installment: पीएम किसानचा २४वा हप्ता कधी येणार? खात्यात २००० हवे असतील तर शेतकऱ्यांनी आजच करा ही ३ कामे!
PM Kisan Beneficiary Status: पीएम किसान योजनेचा २४वा हप्ता कधी जमा होणार, याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. हा हप्ता जमा झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपये जमा होऊ शकतात.