PM Kisan Payment Update: राज्यातील ९१ लाख १३ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत शुक्रवारी (ता. ३०) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (पीएम किसान) २४ व्या हप्त्यापोटी १ हजार ८३५ कोटी रुपयांचा निधी थेट जमा करण्यात आला.
₹1,835 Crore Transferred to Farmers Under PM-KISAN SchemeAgrowon