PM Crop Insurance Scheme: प्रधानमंत्री पीक विम्यासाठी मुदतवाढ; १० ऑगस्टपूर्वी अर्ज करा, कृषिमंत्री भरणे यांचे शेतकऱ्यांना आवाहन
Dattatray Bharane: पीक विमा अर्जाची अंतिम मुदत ३१ जुलैऐवजी १० ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पीक विम्यासाठी अर्ज केलेला नाही, त्यांनी १० ऑगस्टपूर्वी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज (ता. १) केले.
Agriculture Minister Bharane on crop insuranceAgrowon