PM Awas Yojana: पंतप्रधान आवास योजना २०२६ : घरबसल्या यादीत नाव तपासा; जाणून घ्या पात्रता आणि कागदपत्रे
Housing Scheme: पंतप्रधान आवास योजना - शहरी २.० ही १ सप्टेंबर २०२४ पासून लागू झाली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शहरांमध्ये राहणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना घर उपलब्ध करून देणं हा आहे, ज्यांच्याकडे देशात कुठेही घर नाही.