Pigeon Pea Plume Moth: तुरीवरील पिसारी पतंगाचे व्यवस्थापन
Agriculture Management: तुरीच्या शेंगा लागण्याच्या अवस्थेत नुकसान करणाऱ्या किडींमध्ये पिसारी पतंग ही एक महत्त्वाची कीड आहे. या किडीची अळी कोवळ्या शेंगेला गोलसर छिद्र पाडून आतील दाणे पोखरते. त्यामुळे उत्पादनात ५ ते ३० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. या लेखात छायाचित्रांद्वारे किडीची ओळख जाणून घेऊ.
How to control plume moth in pigeon pea cropAgrowon