Edward Faulkner Book: जगातील शेतीच्या आधुनिक पद्धतीला छेद देऊन पल्टी नांगराने केलेली नांगरणी ही कशी निसर्ग नियमांच्या विरुद्ध आहे, याबाबत सखोल संशोधन अमेरिकेतील कृषी अधिकारी एडवर्ड फॉल्कनर यांनी केले. या संशोधनावर आधारित ‘प्लोमॅन्स फॉली’ ( Plowman’s Folly) हे क्रांतिकारक पुस्तक लिहिले. यातील विविध प्रयोगांचे निष्कर्ष आपल्याला विचार करायला लावणारे आहे.
Edward Faulkner's views on traditional plowingAgrowon