Agriculture Workshop: वनस्पती अनुवंशिक संसाधनांच्या संरक्षणावर ‘केव्हीके’त कार्यशाळा
KVK Buldana: स्थानिक कृषी विज्ञान केंद्रामध्ये मंगळवारी (ता. २४) ‘‘आरोग्य आणि पोषण सुरक्षेसाठी वनस्पती अनुवंशिक संसाधनांचे संरक्षण’’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
Workshop on Plant Genetic Resource Conservation Held at KVKAgrowon