Dairy Processing Industry: दुग्ध प्रक्रिया उद्योगाचे नियोजन
Dairy Industry Management: दुग्ध प्रक्रिया करताना स्वच्छता आणि गुणवत्ता नियंत्रण याकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते. त्यासाठी चांगल्या उत्पादन पद्धती आणि एचएसीसीपी यासारख्या प्रणालींचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.