Salam Kisan
Salam KisanAgrowon

Tomato Crop Management : टोमॅटोच्या चांगल्या उत्पादनासाठी असे नियोजन करा

Tomato Crop : सलाम किसान समुहाकडून शेतकऱ्यांसाठी टोमॅटो पीक उत्पादन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.
Published on

Tomato Production : टोमॅटो पिकाचे योग्य नियोजन केल्यास टोमॅटोची उत्पादकता सहज ६० ते ७० टन प्रतिहेक्‍टरपर्यंत वाढू शकते. त्यासाठी टोमॅटोची वेगवेगळ्या अवस्थेत योग्य काळजी घेण आवश्यक आहे. सलाम किसान समुहाकडून शेतकऱ्यांसाठी टोमॅटो पीक उत्पादन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.

फवारणी

टोमॅटोवर दुसरी फवारणी फुले येताना करावी.

प्रति १५ लिटर पंपानुसार खालील घटकांचे प्रमाण दिले आहे.

वरद चमत्कार – ५ मिली

फ्लॉवर मजबूत - २५ मिली

व्ही-एलिका - २५ मिली

व्ही-सॅफ - २० ग्रॅम

लक्षात ठेवा प्रत्येक फवारणीसोबत पॉवर सेव्हर (स्टिकर) - ५ मिली प्रति पंप अनिवार्य आहे. आवश्यक असल्यास, पीकाच्या स्थितीनुसार, दुसरी फवारणी पुन्हा करा.

Salam Kisan
Crop Management : चांगल्या उत्पादनासाठी विविध पिकात कोणते बदल कराल?

तिसरी फवारणी

तिसरी फवारणी टोमॅटो फळ तयार होताना करावी. प्रति १५ लिटर पंपानुसार खालील घटकांचे प्रमाण दिले आहे.

एमिनो जेल - २५ मिली

व्ही-कॉम्बो - २५ ग्रॅम

व्ही-टोन - २० मिली

व्ही-स्ट्राँग - २० ग्रॅम

प्रत्येक फवारणीसोबत पॉवर सेव्हर (स्टिकर) - ५ मिली प्रति पंप अनिवार्य आहे.

आवश्यक असल्यास, पीकाच्या गरजेनूसार तिसरी फवारणी पुन्हा करा.

खताचा दुसरा डोस

खताची ही दुसरी मात्रा फळे तयार होण्याच्या वेळी द्यावी.

१०:२६:२६ - १ पिशवी (५० किलो)

पोटॅश - २५ किलो

(वरील घटकांचे प्रमाण प्रति एकर जमिनीनुसार दिलेले आहे.)

दुसरी फवारणी प्रत्येक कापणीनंतर करावी.

फळांवर कोणत्याही प्रकारचे काळे डाग दिसल्यास खालील घटकांची फवारणी करावी.

प्रति १५ लिटर पंपानुसार खालील घटकांचे प्रमाण दिले आहे.

Salam Kisan
Grape Management : दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी घडसंख्या नियोजन

कोनिका (धनुका कंपनीचे) - २५ मि.ली

प्रत्येक फवारणीसाठी पॉवर सेव्हर (स्टिकर) - ५ मिली प्रति पंप अनिवार्य आहे.

गरज भासल्यास, पीक स्थितीनुसार, वरील फवारणी पुन्हा करा.

पांढऱ्या माशी चा प्रादुर्भाव

पांढऱ्या माशी चा प्रादुर्भाव आढळल्यास खालील घटकांची फवारणी करावी.

प्रति १५ लिटर पंप खालील घटक दिले आहेत.

व्ही-जेंटा - १० ग्रॅम

प्रत्येक फवारणीसाठी पॉवर सेव्हर (स्टिकर) - ५ मिली प्रति पंप अनिवार्य आहे.

गरज भासल्यास, पीक स्थितीनुसार, वरील फवारणी पुन्हा करा.

धुके जास्त असल्यास खालील घटकांची फवारणी करावी.

प्रति १५ लिटर पंपानुसार खालील घटकांचे प्रमाण दिले आहे.

केकोरेक्स - २५ मिली

व्ही-सॅफ - २५ ग्रॅम

प्रत्येक फवारणीसाठी पॉवर सेव्हर (स्टिकर) - ५ मिली प्रति पंप अनिवार्य आहे. गरजेनुसार, वरील फवारणी पुन्हा करा.

फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास खालील घटकांची फवारणी करावी.

प्रति १५ लिटर पंपानुसार खालील घटकांचे प्रमाण दिले आहे.

व्ही-इमान - २५ मिली

प्रत्येक फवारणीसाठी पॉवर सेव्हर (स्टिकर) - ५ मिली प्रति पंप अनिवार्य आहे. गरज भासल्यास, पीक स्थितीनुसार, वरील फवारणी पुन्हा करा.

फळांची तोडणी

फळे लांब पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी पाठवायची असल्यास ती हिरवी किंवा पिवळी रंगाची असतानाच कापून घ्यावीत. अशी फळे वाहतुकीत चांगली पिकतात.गुलाबी लाल रंगाची फळे मध्यम अंतराच्या बाजारपेठेसाठी पाठवावीत तर पूर्ण लाल रंगाची फळे स्थानिक बाजारपेठेसाठी किंवा प्रक्रिया उद्योगांसाठी पाठवावीत.

-----

सलाम किसान हे एक सुपर अॅप आहे. वरील माहिती सलाम किसानकडून पुरवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन प्रत्यक्ष शेतात तांत्रिक माहितीचा अवलंब करावा.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com