Nashik Annual Plan: वार्षिक योजनेच्या निधी खर्चाचे नियोजन करा
Development Proposal: जिल्ह्याला ९०० कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर असून ४५१ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. आतापर्यंत १६९ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी निधी वेळेत खर्च होऊन कामे पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी.