Energy Conservation Award: ऊर्जा संवर्धनात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची ‘हॅटट्रिक’
Sustainable Energy: ऊर्जा संवर्धन, व्यवस्थापन आणि अक्षय ऊर्जेच्या प्रभावी वापराच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन पुरस्काराची ‘हॅटट्रिक’ साधली आहे.
Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University Scores a Hat-Trick in Energy ConservationAgrowon