PJTAU AI Laboratory : तेलंगणातील कृषी विद्यापीठाने उभारली कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देशातील पहिली प्रयोगशाळा
Telangana Agricultural University : या प्रयोगशाळेच्या माध्यमातून २०४७ पर्यंत मानवरहित शेती साकारण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी एसबीआयने १५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यातून विद्यापीठातील एक एकर क्षेत्रावर एसबीआय एआय, रोबोटिक्स, आयओटी फंड स्मार्ट अॅग्रीकल्चर लॅब उभारण्यात आले आहेत.