PI insecticide Innovation: भारतीय कंपनी ‘पीआय’कडून स्वसंशोधित कीटकनाशकाचे अनावरण
Self Developed Insecticide: कृषी रसायने उद्योगक्षेत्रातील ‘पीआय इंडस्ट्रीज’ या भारतीय कंपनीने नव्या पिढीच्या कीटकनाशकाची निर्मिती केली असून, भारतात संशोधित झालेले, अर्थात स्वदेशी असे हे पहिलेच कीटकनाशक असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
Indian agricultural chemical company innovationAgrowon