Interview With Mayank Singhal: शेतीतील समस्यांवर संशोधनातून देऊ उपाय
Agricultural Research and Innovation: संशोधित कीटकनाशक सादर करणारी ‘पीआय इंडस्ट्रीज’ ही पहिलीच भारतीय कंपनी ठरली आहे. यापुढेही संशोधनाच्या बळावर ‘इनोव्हेशन इंडिया’ हे ब्रीद घेऊन जगाला तंत्रज्ञान पुरवू असा विश्वास कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मयंक सिंघल यांनी व्यक्त केला आहे. नवी दिल्ली येथे अलीकडेच कंपनीच्या या कीटकनाशकाचे त्यांच्या हस्ते अनावरण झाले. त्या वेळी व्यक्त केलेले विचार आणि त्यांच्याशी साधलेला संवाद यांचा हा सारांश.
Mayank Singhal on agricultural research and innovationAgrowon