Phule Tambul Product: ‘फुले तांबूल’ उत्पादनास कॉपीराइट

Agricultural Innovation: नागवेलीच्या पानांवर प्रक्रिया करून तयार केलेल्या ‘फुले तांबूल’ या मुखवासाच्या निर्मिती प्रक्रियेला केंद्र सरकारकडून कॉपीराइट मिळाला आहे. विद्यापीठाच्या जळगाव येथील तेलबिया संशोधन केंद्रातील नागवेल संशोधन प्रकल्पाने ही प्रक्रिया विकसित केली आहे.
Agricultural innovation copyright Maharashtra
Phule Tambul product copyrightAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com