Pesticide License Suspended : केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या आदेशानंतर एका कीटकनाशक कंपनीवर कारवाई; एचटी पिकांच्या वापरावर प्रश्नचिन्ह?
Pesticide Ban : अलीकडेच एचपीएम कंपनीच्या क्लोरिम्यूरॉन ईथाइल या तणनाशकामुळे मध्य प्रदेशात सोयाबीन पिकाचं नुकसान झाल्याची तक्रार शेतकऱ्याने केली होती. या तक्रारीची दखल घेत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले.