Crop Protection: कीड पुनरुज्जीवन समस्या व उपाय तंत्र
Pesticide Awareness: कीड पुनरुज्जीवन ही शेतीत वाढती आणि गंभीर समस्या बनली आहे. चुकीचा किंवा असंतुलित कीडनाशक वापर हे यामागील प्रमुख कारण असून, योग्य तंत्रांचा वापर करून या समस्येवर प्रभावी मात करता येऊ शकते.