PDKV employees Issue: त्या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनपासून वंचित का?
Old Pension Scheme Issue: भरती प्रक्रिया १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सुरू झाली असेल, तर त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळू शकतो, या पूर्वीच्या न्यायालयीन निर्णयाच्या आधारे समान परिस्थितीतील काही कर्मचाऱ्यांना लाभ देण्यात आला.
Bombay High Court Nagpur Bench pension caseAgrowon