Patoda Farmer Friends: पाटोदा तालुक्यात २४ ‘शेतकरी मित्र’ निवडीसाठी आरक्षण सोडत
Farmer Friend Selection: ‘आत्मा’ योजनेंतर्गत पाटोदा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून तालुक्यात २४ ‘शेतकरी मित्र’ निवडण्यासाठी आरक्षण सोडत प्रक्रिया मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात आली आहे.
Reservation Draw Held for Selection of 24 ‘Farmer Friends’ in PatodaAgrowon